¡Sorpréndeme!

रसिका सायलीचे चिन्मयला फ्लर्टिंगचे धडे | Cinema आणि बरंच काही | Urmi | Rasika Sunil, Chinmay Udgirkar

2023-04-13 60 Dailymotion

रसिका सुनील, चिन्मय उदगीरकर आणि सायली संजीव यांची मुख्य भूमिका असलेला उर्मी सिनेमा १४ एप्रिल २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. भर थंडीत शूट केलेलं रोमँटिक गाणं, सायली आणि रसिकाने घेतलेला चिन्मयचा क्लास, ९०च्या दशकाची आठवण करून देणारी सिनेमाची गाणी याविषयी जाणून घेऊया आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात.